दारूचे शारीरिक व सामाजिक परिणाम
व्यसन ही एक व्यापक समस्या आहे आणि कोट्यावधी लोक अल्कोहोल, निकोटीन आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनांशी लढा देतात. दारूच्या व्यसनामध्ये दारू अचानक बंद झाली तर झोप न लागणे, हात-पाय थरथर कापणे, छातीत धडधडणे, मळमळणे, भास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. दारूमुळे लिव्हरला सूज येणे, कावीळ होणे, आतड्यांना सूज येणे, रक्ताच्या उलट्या होणे, फिट्स येणे व मेंदूवर परिणाम दिसून येतात. दारूमुळे जसे शरीराचे नुकसान होते तसेच मानसिक, कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक न भरून निघणारे नुकसान होते उपचारांमध्ये दारू पिण्याची एकच इच्छा कमी होण्यासाठी औषधे व गोळ्या दिल्या जातात. उपचारामुळे व आपल्या सर्वांच्या सहकार्याने दारू सुटू शकते. उपचारांचा कालावधी २ ते ४ आठवडे असतो. दारू सोडण्याच्या गोळ्या पेशंटला माहिती न होता नातेवाईक देऊ शकतात.
आम्ही नशा करणाऱ्याची सवयी सोडविण्याकरिता असे औषध देतो जे तुम्ही नशा करणाऱ्यास नकळत दिल्यास ती व्यक्ती स्वतः नशेला शत्रू समजू लागते व नशा सोडते . आमच्या औषधाला रंग , चव नसून ते कोणत्याही प्रकारची शरीराची हानी करत नाही. इच्छुक रोगी , नातेवाईक औषध घेऊन जाऊ शकता . आजच संपर्क साधा , आपल्या प्रियजनांची नशा सोडवा ,त्यांचा संसार जपा व घर परिवार सुखी करा !
प्रत्यक्ष भेटून संपूर्ण माहिती घ्या आणि खात्री झाल्यानंतर औषध घेऊन जा . दारू ह्या व्यसनातून बाहेर पडण्याची वाट अरुंद आहे .पण अशक्य अजिबात नाही .आपलेच नाही तर सर्व कुटुंबाचे स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या या व्यसनाचा साधा विचार जरी तुमच्या मनात आला असेल तर आजच केंद्राला भेट द्या . आणि आमच्या सहज सोप्या उपचाराच्या सहाय्याने या व्यसनाला कायमचे संपवा .